Panchayat Raj Test 06 | पंचायत राज टेस्ट 06 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2024 1. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत पंचायत समिती पातळीवर कोणता अधिकारी कार्यरत असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गटविकास अधिकारी ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार2. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थानिक कारभाराची सत्ता स्थानिकांच्या हाती देणे स्थानिक कारभाराची राज्य शासनाकडे सोपवणे स्थानिक कारभाराची सत्ता एकवटणे स्थानिक कारभाराची केंद्र शासनाकडे सोपवणे3. नायब तहसीलदार हे पद …. द्वारे करण्यात आलेल्या निवडीतुन भरले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हा निवड मंडळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी चयन आयोग4. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीचे विसर्जन करता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 184 45 145 495. गाव पातळीवर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होऊ न देणे ही कोणत्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक नायब तहसीलदार तलाठी तहसीलदार6. पंचायत समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणता अधिकारी बोलावतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी प्रांताधिकारी जिल्हाधिकारी7. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कटक मंडळे आहेत? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाशिक औरंगाबाद पुणे नागपूर8. जिल्हा दंडाधिकारी म्हणून …. हे जिल्ह्याचा कार्यभार वाहतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश9. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार गटविकास अधिकारी उपसरपंच पंचायत समिती सभापती10. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणजे …. होय [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच तलाठी ग्रामसेवक पंचायत समिती सभापती11. नगर-आयुक्त हे … चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका12. ग्रामपंचायत खालील पैकी कोणाद्वारे निवडली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभा गाव ग्रुप ग्रामपंचायत13. जिल्हा परिषदेचा आत्मा – ही ओळख खालीलपैकी कोणत्या समितीचे आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आरोग्य समिती समाज कल्याण समिती स्थायी समिती अर्थ समिती14. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थासंबंधी कायदा … या वर्षी केला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1883 1882 1884 188115. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत Loading …Question 1 of 15
Chana
khup mahatvapurn test aahet .yacha khup fayada hoto.
Yes it’s very benefit test