Panchayat Raj Test 07 | पंचायत राज टेस्ट 07 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2024 1. जिल्हा परिषदेला जमीन महसुलाच्या …. इतकी रक्कम मिळते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20 टक्के 80 टक्के 30 टक्के 70 टक्के 2. पंचायत समिती उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंचायत समिती सभापती तहसीलदार जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकारी 3. ग्रामपंचायतीच्या मतदार संघास …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वस्ती वाडी प्रभाग सज्जा 4. नगरपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाचे … वर्षे पूर्ण केलेले असावे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 18 21 22 25 5. गट विकास अधिकारी यांच्यावर राजकीय नियंत्रण खालील पैकी कोणाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तहसीलदार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी 6. 7500 पेक्षा जास्त गावची लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत सदस्यांची संख्या किती असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 13 19 17 15 7. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर खालीलपैकी कोणाचे पद रिक्त होणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायी समितीचा सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सभासद 8. नगर परिषदेची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येची मर्यादा …. पेक्षा अधिक असावी अशी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10000 25000 20000 15000 9. समाज कल्याण अधिकारी खालीलपैकी कोणत्या समितीचा सचिव असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] समाज कल्याण समिती महिला व बाल कल्याण समिती स्थायी समिती शिक्षण समिती 10. महाराष्ट्रातील 34 वी जिल्हा परिषद खालीलपैकी कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधूदुर्ग ठाणे पालघर रायगड 11. खालीलपैकी कोणत्या पदाचा कार्यकाल हा पाच वर्षे इतका असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच पंचायत समिती सभापती दिलेले सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष 12. खालीलपैकी कोणत्या वर्षात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असे करण्यात आले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2019 2021 2015 2012 13. भारतात पहिल्यांदा महानगरपालिका …. या शहरामध्ये स्थापन करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोलकाता सुरत मद्रास मुंबई 14. जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर …. महिन्यांच्या आत निवडणुकीचे आयोजन करावे लागते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 6 3 1 15. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेले पाहिजे ग्रामपंचायत मतदार होण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले पाहिजे दोन्ही पर्याय चूक आहे दोन्ही पर्याय बरोबर आहे Loading … Question 1 of 15
2019 नवीन बदल सरपंच कार्यकाळ 2.5 वर्ष झालेला आहे…
5
Tq sir
15/15
15
Thanks