Police Bharti Exam 01 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/06/2022 1. एका संख्येचे 67% हे 0.67 असतील तर ती संख्या कोणती असेल? 100 0.1 1 10 2. संधी सोडवा मतैक्य मत + एक मत + एक्य मत + ऐक्य मत + ऐक 3. खालील विधाने नीट वाचून त्यांचा अर्थ लावा. 1) रजत सोमवारी येणार नाही 2) बुधवारी सोहम येणार नाही 3) अनिल फक्त रविवारी येणार आहे. 4) श्रेया रजतनंतर लगेच एक दिवस सुट्टी घेणार आहे. तर कोणत्या दिवशी सर्वाधिक लोक हजर असणार आहे? बुधवार मंगळवार सोमवार रविवार 4. A+B म्हणजे A हा B चा पती आहे. A-C म्हणजे A हे C चे वडील आहेत आणि A÷B म्हणजे A ही B ची बहिण आहे. तर खालील समीकरणाचा काय अर्थ होईल? K+L M+N K-M M ही सासू L ची आहे M ही सासू K ची आहे L ही सासू N ची आहे L ही सासू M ची आहे 5. पूर्वी कधीही न ऐकलेले – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा अद्भुत अश्रूत अश्रूतपूर्व अदृष्टपूर्व 6. सोडवा 0.025 x 0.004 = ? 0.00001 0.001 0.0001 0.01 7. मनुष्यप्राणी ऐकू शकेल अशा ध्वनीची वारंवारिता काय असते? 20Hz पेक्षा कमी दिलेले सर्व 20Hz ते 20000Hz 20000Hz पेक्षा जास्त 8. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? चक्रवर्ती राजगोपालाचारी लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड आयर्विन लॉर्ड विलिंग्डन 9. राजू पुढे बघू नकोस घरापुढे गटार नको पुढची पायरी मोठी आहे या तिन्ही वाक्यात पुढे हा शब्द 3 वेळा आला आहे. त्या शब्दाचे वाक्यातील कार्य क्रमाने निवडा 1) क्रियाविशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) गुणविशेषण 1) क्रियाविशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) अव्ययसाधित विशेषण 1) शब्दयोगी अव्यय 2) क्रियाविशेषण अव्यय 3) अव्ययसाधित विशेषण 1) शब्दयोगी अव्यय 2) क्रियाविशेषण अव्यय 3) गुणविशेषण 10. जसा संबंध POWER आणि QMXCS या अक्षरांमध्ये आहे तसा संबंध INDIA आणि कोणत्या अक्षरांमध्ये असेल? JLEGC JLEJB JELGB JLEGB 11. 4/5 म्हणजे किती टक्के? 60 टक्के 80 टक्के 40 टक्के 90 टक्के 12. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? अमरावती औरंगाबाद पुणे नाशिक 13. खालीलपैकी कोणता विभक्तीचा प्रकार नाही? ने ई शी तृतीया प्रथमा द्वितीया 14. 0 4 8 16 24 36 48 ? ही अंक श्रेणी पूर्ण करा 64 80 67 77 15. तालुकास्तरावर महसूल प्रशासनाचा कारभार बघणारा अधिकारी खालीलपैकी कोण असतो? गटविकास अधिकारी प्रांतअधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार 16. 80 आणि 96 या संख्यांचे मसावि आणि लसावि अनुक्रमे किती आहेत? मसावि 480 आणि लसावि 16 मसावि 16 आणि लसावि 480 मसावि 600 आणि लसावि 18 मसावि 18 आणि लसावि 600 17. एका फोटोकडे बघून नेहा म्हणाली – मी ज्या स्त्रीची मुलगी आहे ती स्त्री या स्त्रीची मुलगी आहे. तर फोटोतील स्त्री नेहाच्या वडिलांची कोण असेल? मावशी सासू आई काकू 18. विरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा संधी खिन्न आनंदी तृप्त 19. सोडवा : ab a/b a+b a-b 20. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? मुंबई नाशिक पुणे दिल्ली Loading … Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14/20
10/20
20/14
15
9
11
19/20
19/20
16
Chintaman Rathod
खूप छान सर जी लेवल मस्त होती
13/20
17 marks
8 marks
18/20
15
18/20
10
15
16
17
13
18
11
28 /06/ 2022 18/20
११
Submit kelyavar disat ka nhi kunache ans konte ahe te
Distat na
18/20
11
Mahesh
9/07/22 AT8.35 pm
12
10
11
10/16
10
10