Police Bharti Exam 04 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/07/2022 1. नंदादीप म्हणजे काय? भिंतीला टांगून ठेवलेला तेलाचा दिवा देवापुढे सतत जळणारा दिवा डोंगरावर असणारा एकमेव दिवा रस्ता दाखवणारा चौकातील दिवा 2. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 2933 किमी 2914 किमी 3214 किमी 3233 किमी 3. 3 सेमी लांबीची सोन्याची तार दोन ठिकाणी तोडून समान भाग केले तर प्रत्येक भाग किती लांबीचा असेल? 2.5 सेमी 1.5 सेमी 3 सेमी 1 सेमी 4. PRIVATISATION या शब्दातील अक्षरे एकदाच वापरून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? PART NATIONAL VAN RATION 5. प्रत्येक 10 मिनिटाला एक अगरबत्ती संपते हा विचार करून 3 वाजेपासून 4 वाजून 01 मिनिटापर्यंत एकूण किती अगरबत्ती लावता येतील? चार सहा पाच सात 6. एका सांकेतिक भाषेत ROCKY हा शब्द 85315 असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत MANGO हा शब्द 31475 असा लिहितात तर SHORT हा शब्द कसा लिहिला जाईल? 88599 88580 98588 98580 7. सोडवा 4³ – √784 = ? 6 0 6² 6³ 8. 1500 रू किमतीची वस्तू 1860 रू किमतीला विकली असता होणारा नफा किती % असेल? 26% 25% 24% 23% 9. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस वॉशिंग्टन रोम जिनिव्हा 10. डोळ्यात घालायचे काजळ काय नावाने ओळखले जाते? अंजन कुमकुम अंगद काजल 11. यशवंताच्या लग्नाला कोल्हापूरी चपला मिळाल्या नाहीत. – विशेषण ओळखा कोल्हापुरी चपला लग्न यशवंत 12. होते या क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप कोणते असेल? होईल आहे नव्हते असेल 13. ? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा 243 81 343 49 14. विभक्तीचा प्रत्यय वाक्यातील शब्दामध्ये असणारा संबंध दाखवतो वाक्याचा प्रकार ओळखा केवल वाक्य संयुक्त वाक्य आज्ञार्थी वाक्य मिश्र वाक्य 15. खालील संख्यांचे मध्यमान काढा 4578 9867 3421 5667 4675.5 5123.75 4350 5883.25 16. सर्वाधिक तापमान कोणत्या वृत्तावर असते? मकरवृत्त ध्रुववृत्त विषुववृत्त कर्कवृत्त 17. भारताचे मौद्रिक धोरण ठरविणे ही जबाबदारी कोणाची आहे? वित्त सचिव कॅबिनेट सचिव अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँक 18. विसंगत अक्षरगट ओळखा hij cde nop def 19. जर चढत्या क्रमाने अपूर्णांकाची मालिका असेल तर पुढे येणारा अपूर्णांक कोणता असेल? 3/8 1/2 4/5 7/8 ? 3/7 5/6 1/3 3/2 20. भारतात कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते? तेलुगू हिंदी मराठी बंगाली Loading … Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Anonymous 01/07/2022 at 11:30 pm सर त्या तारेच्या प्रश्न स्पष्टीकरण मध्ये 1 च्या जागी 3 झालय अस वाटतंय Reply
17
नाइस
9
1 number
19/20
19
18/20
17
10
17 markss
13
10
18/20
15
15/20
20
16
17
17
11/20
सर त्या तारेच्या प्रश्न स्पष्टीकरण मध्ये 1 च्या जागी 3 झालय अस वाटतंय
14
19