Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 104

1. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

2. मला पुस्तकी ज्ञान नको आहे – या वाक्यातील विशेषण कोणते आहे?

 
 
 
 

3. 13 : 195 : : 17 : ?

 
 
 
 

4. भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारे राज्य –

 
 
 
 

5. विजोड पद निवडा.
E J O T W Y

 
 
 
 

6. 1800 चे 8% = 1200 चे किती टक्के ?

 
 
 
 

7. उच्चारात समानता असणारे शब्द वापर करून नाद निर्माण केला जातो – हे लक्षण कोणत्या अलंकाराचे आहे?

 
 
 
 

8. 4.75 भागिले 0.25 बरोबर किती ?

 
 
 
 

9. गावात बाजार भरलेला होता – काळ ओळखा

 
 
 
 

10. जर एका खेळाडूच्या 4 डावातील धावा अनुक्रमे 53 65 91 36 आहे तर त्याने पाचव्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या पाच डावांची सरासरी 60 येईल ?

 
 
 
 

11. दोन संख्यांचा ल.सा.वि 432 आहे व म.सा.वि. 12 आहे त्यापैकी एक संख्या 48 असेल तर दुसरी संख्या कोणती ?

 
 
 
 

12. वेगळे पद ओळखा
A/B B/D C/F D/H E/M

 
 
 
 

13. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती आवश्यक असते?

 
 
 
 

14. 10 वा 10 मिनीटे झालेली घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ?

 
 
 
 

15. खालील पैकी कोणता पर्याय न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा नाही?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

31 thoughts on “Police Bharti Exam 104”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!