Police Bharti Exam 108

1. आकाशला दोन भाऊ आणि एक बहिण आहे बहिणीचे नाव निकिता आहे तर निकिताला किती भाऊ आहेत?

 
 
 
 

2. जर 2×4=32
4×3=192 आणि 5×2=250
तर 3×7=?

 
 
 
 

3. सोडवा.
(-11)¹ + (25+1/2)⁰ + 8² + 1⁹⁶⁵

 
 
 
 

4. हंस – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे ?

 
 
 
 

5. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ?

 
 
 
 

6. परकीय गंगाजळी म्हणजे काय?

 
 
 
 

7. एका वर्तुळाची त्रिज्या 20% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती % ने वाढेल ?

 
 
 
 

8. मुदत संपण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

 
 
 
 

9. साडेतीन वर्षानंतर 5% व्याजदराने मुद्दलासह एकूण 940 रुपये मिळतील तर मुद्दल किती ?

 
 
 
 

10. एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 12 व वजाबाकी 4 आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

11. पर्यायातून मूर्धन्य व्यंजन कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

12. विधान 1) सर्व सोने चांदी आहेत
विधान 2) सर्व चांदी हिरे आहेत.
अनुमान 1) सर्व सोने हिरे आहेत.
अनुमान 2) सर्व हिरे सोने आहेत.

 
 
 
 

13. खाली दिलेली म्हण पर्यायातून शब्द निवडून पूर्ण करा.
हात ओला तर …… भला

 
 
 
 

14. 12 मार्च 2021 शुक्रवार होता तर 14 जून 2021 रोजी कोणता वार असेल?

 
 
 
 

15. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 108”

Leave a Reply to Ankit Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now