Police Bharti Exam 109

1. विजोड पद ओळखा.

 
 
 
 

2.

 
 
 
 

3. 6 स्क्वेअर मीटर म्हणजे किती स्क्वेअर फूट ?

 
 
 
 

4. संसद या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टी येतात?
1. राष्ट्रपती
2. लोकसभा
3. राज्यसभा

 
 
 
 

5. गंजी/ पेंढी असते ………

 
 
 
 

6. चार संख्यांचे गुणोत्तर 2:3:5:6 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 666 असल्यास त्या संख्या कोणत्या?

 
 
 
 

7. अचूक लिहिलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 500 मी लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ?

 
 
 
 

9. ONGC ही संस्था खालीलपैकी कोणत्या कार्याची संबंधित आहे?

 
 
 
 

10. खाली काही शब्द दिले आहे त्यांची शब्दकोशानुसार मांडणी करा आणि सर्वात शेवटी कोणता शब्द लिहिला जाईल ते पर्यायातून निवडा.
1)Force
2)Family
3)Found
4)fresh
5)freak

 
 
 
 

11. पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यययुक्त शब्दांची संख्या ओळखा.
सुनीता घाईने कार्यालयातून बाहेर पडली.

 
 
 
 

12. चूप गप गुपचूप हे ………… केवलप्रयोगी अव्यये आहेत.

 
 
 
 

13. घटना समितीचे स्त्री सदस्य खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

14. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

26 27 31 40 56 ?

 
 
 
 

15. एका वर्तुळाकार टेबलाभोवती 6 व्यक्ती (GHIJKL)
जेवणासाठी बसले आहेत.
1)G च्या डाव्या बाजूला लगेचच K बसला आहे आणि उजव्या बाजूला I बसला आहे.
2)I च्या शेजारी H आणि J बसलेले नाही.
3)H हा K च्या शेजारी बसलेला नाही.
तर J च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 109”

  1. Prashant rasal

    Aaj pasun survat kartoy sir test Chan aahe survat changli zhaliy roj savay lavin gheto tumchya test chi

Leave a Reply to Swapnil masalkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now