Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 110

1. रस ओळखा.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.

 
 
 
 

2. वाटाण्याच्या अक्षदा लावणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

3. सुरेशला लिहित असताना वाक्याच्या शेवटी तपशीलही द्यावयाचा आहे तर त्याने खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरावे ?

 
 
 
 

4. भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

5. अशोक एक काम 10 दिवसात संपवतो जर त्याने 3 दिवस काम केले तर किती काम शिल्लक राहिले

 
 
 
 

6. राज्य शासन जिल्हा परिषदेला विकास कार्यासाठी किती % अनुदान देते?

 
 
 
 

7. खाली दिलेले वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी पर्यायातून योग्य त्या उभयान्वयी अव्ययाची निवड करा.
अपूर्वाची बस चुकली ……… ती शाळेत जाऊ शकली नाही.

 
 
 
 

8. जर DOCTOR : CODROT : : BRIDGE : ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणत्या विभागात संत्री या फळाचे सर्वाधिक उत्पादन होते?

 
 
 
 

10. आगगाडीला जहाज म्हटले जहाजाला बस म्हटले बसला ट्रक म्हटले ट्रकला सायकल म्हटले
तर समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी कशाचा वापर होईल?

 
 
 
 

11. 208 288 आणि 512 यांचा म.सा.वि. किती ?

 
 
 
 

12. योग्य पर्याय निवडा.
(250-17) (250+17)

 
 
 
 

13. विसंगत वर्णगट निवडा.

 
 
 
 

14. 8731965 या संख्येमध्ये 3 या अंकाची स्थानिक किंमत किती?

 
 
 
 

15. माधवी सिनेमागृहाकडे तोंड करून उभी होती तिच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा होती ती दोन वेळा काटकोनात डावीकडे वळली आता सिनेमागृह तिच्या ……… असेल.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

24 thoughts on “Police Bharti Exam 110”

    1. Ganesh Pingale

      Khup changlya prakarcha test sodvayla bhettat mam thaks.

      Please watsapp group chi link dyana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!