Police Bharti Exam 111

1. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ………. सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

 
 
 
 

2. 600 लिटर धारक क्षमता असणारी टाकी 14/15 रिकामी आहे तर टाकीत % पाणी भरलेले असेल?

 
 
 
 

3. खालील वाक्यातील कंसातील शब्दाचे लिंग ओळखा.
ते पांढरे (वासरू) आम्ही काल मामाकडून आणले.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या वेन आकृतीसाठी शब्द संच निवडा.

 
 
 
 

5. कलर ब्लाईंडनेस हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती पर्यायातील कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही?

 
 
 
 

6. खाली काही अक्षरांसाठी संकेत दिले आहेत त्याचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
P = €
S = #
R = £
H = $
M =¢
O = π
K = ¶
B = @

SRPPKB या साठी कोणता संकेत येईल ?

 
 
 
 

7. ओंकार या वर्षी खात्रीने पोलीस अधिकारी होईल. – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
HI2 LM3 PQ4 TU5 ?

 
 
 
 

9. बेबीकडे अनुपेक्षा 9 रुपये जास्त आहे. डिंपलकडे चेरीपेक्षा 5 रू कमी आहे. जर सर्वांकडे मिळून 28 रुपये असतील तर अनु आणि चेरीकडे किती रुपये असतील?

 
 
 
 

10. खालील मालिकेत 3 ही संख्या 15 नंतर किती वेळा आली आहे?

31515315531531515135153153515

 
 
 
 

11. खालील वाक्ये अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
महेश…. फोन करून बाबां…. आनंदा…. बातमी सांगितली पण आजी …. फोन करायचे तो विसरला आता आई…. आजी…. फोन केला तर तिला ती बातमी कळेल.

 
 
 
 

12. एका संख्येचे 9.5 टक्के 19 आहे तर त्या संख्येच्या 20% आणि 20 यांच्यात किती फरक असेल?

 
 
 
 

13. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द निवडा.

 
 
 
 

14. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ( MSEB ) मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

15. 500000 रू किमतीच्या व्यवहारात दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी किती टक्के कमिशन घ्यावे म्हणजे एकूण कमिशन 15000 रू मिळेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

17 thoughts on “Police Bharti Exam 111”

Leave a Reply to Prajkta Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now