Police Bharti Exam 112

1. पूर्ण रूप निवडा.
RAM

 
 
 
 

2. 3240 रू मजुरी 5:4:3:2:1 या प्रमाणात वाटली असता सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तीला सर्वात कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती रू जास्त मिळाले असेल?

 
 
 
 

3. एका मैदानावर काही मुले विशिष्ट क्रमाने बसली आहे
(उभ्या आणि आडव्या रांगेत) उभ्या रांगेत सुमित 15 व्या स्थानावर बरोबर मध्यभागी बसला आहे आणि आडव्या रांगेचा विचार केला असता तो 10 व्या स्थानावर बरोबर मध्यभागी बसला आहे तर रांगेत एकूण किती मुले असतील?

 
 
 
 

4. दोन संख्यांचा मसावि 11 आणि लसावि 7700 आहे जर त्यातील एक संख्या 308 असेल तर दुसरी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

5. 30 समोसे बनवायला 9 मिनिटे लागतात. जर एक समोसा 7 रुपयांचा असेल तर 90 तासात किती रुपयांचे समोसे तयार होतील?

 
 
 
 

6. गो बॅक टू वेदाज – हा नारा खालीलपैकी कोणी दिला ?

 
 
 
 

7. लेखन नियमात बसणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
दगडावर केलेले कोरीव काम

 
 
 
 

9. आजोबा आणि नातू यांच्या आजच्या वयाची बेरीज 69 वर्षे आहे. नातूचे 4 वर्षांनंतर चे वय हे आजोबांच्या 2 वर्षांनंतरच्या वयाच्या 1/4 होईल. तर नातूचे आजचे वय शोधा

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
दातास दात लावून बसणे.

 
 
 
 

11. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 
 
 
 

12. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
सांगी तर सांगी म्हणे …….. वांगी

 
 
 
 

13. मसूर डाळीला हरभरा डाळ म्हटले हरभरा डाळीला उडीद डाळ म्हटले उडीद डाळीला मूग डाळ म्हटले मूग डाळीला तुर डाळ म्हटले तर पुरणपोळी बनवण्यासाठी जास्त कोणत्या डाळीचा वापर केला जातो?

 
 
 
 

14. भारतातील सर्वोच्च लष्करी पदक ……….. हे आहे.

 
 
 
 

15. विजोड पद ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

3 thoughts on “Police Bharti Exam 112”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now