Police Bharti Exam 113

1. कॉलराच्या जंतूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?

 
 
 
 

2. A आणि D ने अनुक्रमे 12000 रू आणि 10000 रू किंमत देऊन गायी चारण्यास एक कुरण संयुक्तपणे भाडे तत्वावर घेतले. जर त्या कुरणमध्ये A ने एक वर्ष गायी चारल्या तर D ला किती दिवस गायी चारता येतील?

 
 
 
 

3. विधान 1) सर्व गुलाब मोगरा आहे.
विधान 2) कोणताही मोगरा पिवळा नाही.
अनुमान 1) काही मोगरा गुलाब आहे.
अनुमान 2) काही गुलाब पिवळे आहे

 
 
 
 

4. 16 : ? : : 24 : 67

 
 
 
 

5. 25 जून 2021 रोजी शुक्रवार होता तर त्याच वर्षातील गांधी जयंती कोणत्या वारी होती?

 
 
 
 

6. मालिका पूर्ण करा
klt?ltkltkl?kltkltk?t?lt

 
 
 
 

7. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आम्ही सगळे गप्पा करत निवांत बसलो होतो. – या वाक्यातील विधेय विस्तारात येणारे शब्द ओळखा.

 
 
 
 

8. एका फ्रिज मध्ये असणाऱ्या आंब्यांचे 4 किंवा 9 असे गट केल्यास 2 आंबे शिल्लक उरतात. तर फ्रिज मध्ये एकूण किती आंबे असतील?

 
 
 
 

9. तरंगिणी या शब्दासाठी समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. असला तितका असा माझे ही ……….. विशेषणे आहेत.

 
 
 
 

11. 11 15 19 23 27 … …. या मालिकेतील 40 वे पद कोणते असेल?

 
 
 
 

12. √9 + 3² [] 15
या समीकरणात [] जागी कोणते चिन्ह येईल?

 
 
 
 

13. नीति आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक ……… ला झाली.

 
 
 
 

14. पंचायतराज व्यवस्थेचा स्वीकार करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

15. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 113”

  1. सुदाम नवसा रे धुळे

    प्रश्न फार इम्पोर्टेड घेतलेले आहेत सर तुमचे मनापासून आभार असेच प्रश्न असेच टेस्ट घेत रहा सर यामुळे सर्वसामान्य गरीब मुलांना याचा खूप फायदा होईल

Leave a Reply to Honde pradip Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now