Police Bharti Exam 115

1. कॉस्टिक सोडा कोणत्या रेणूसूत्राने ओळखला जातो?

 
 
 
 

2. अनुप्रास अलंकाराचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

3. शाहिरांचा शाहीर असे कोणाला म्हटले जाते?

 
 
 
 

4. तर m ची किंमत शोधा

 
 
 
 

5. टेबल टेनिस हा खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?

 
 
 
 

6. नुकतेच जन्माला आलेले पिल्लू दूध पिते
– प्रयोग ओळखा

 
 
 
 

7. गौरी ईशान्य दिशेस तोंड करून उभी आहे ती काटकोनात दोनदा उजवीकडे वळते आणि नंतर पुन्हा एकदा काटकोनात डावीकडे वळते तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेस असेल?

 
 
 
 

8. विजोड पद ओळखा.

 
 
 
 

9. मनोज वैभवपेक्षा मोठा आहे मनोजपेक्षा समीर लहान आहे समीर राजपेक्षा मोठा आहे योगेशपेक्षा दोघे जण मोठे आहे योगेश समीर पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण?

 
 
 
 

10. 5 संख्यांची सरासरी 7.2 आहे त्यातील पहिल्या 3 संख्यांची सरासरी 5 तर शेवटच्या 2 संख्यांची सरासरी किती असेल?

 
 
 
 

11. एका पाईपचे समान 25 भाग करायचे असल्यास पाईप किती ठिकाणी कापावा लागेल?

 
 
 
 

12. दोन संख्यांचा गुणाकार 216 आणि त्यांचे गुणोत्तर 2:3 असल्यास त्यांची बेरीज किती असेल?

 
 
 
 

13. 1700 रू सरळ व्याज मिळविण्यासाठी 17000 रू किती टक्के दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेवावे लागेल?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) संत ज्ञानेश्वरांची रचना – ज्ञानेश्वरी
विधान 2) संत नामदेवांची रचना – पसायदान

 
 
 
 

15. पर्यायातून चतुर्थी तत्पुरूष समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 115”

Leave a Reply to Harsha Pandharam Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now