Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 118

1. 11 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?

 
 
 
 

2. यशला 9 पेन खरेदी करण्यासाठी 40 रुपये द्यावे लागतात तर तीन डझन पेन खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?

 
 
 
 

3. लहानात लहान अशी 5 अंकी संख्या निवडा ज्या संख्येला 481 ने निःशेष भाग जाईल?

 
 
 
 

4. सर्वनाम काय कार्य करते?

 
 
 
 

5. खालील श्रृंखला पूर्ण करा.
ap_apaaa_aa_apa_aaap

 
 
 
 

6. फल + आहार

 
 
 
 

7. सर्कशीत लावलेले …. पाहून कोल्हा एकदम थबकला. योग्य शब्द निवडा

 
 
 
 

8. 20% आणि 30% या अनुक्रमे दिलेल्या दोन सूट कोणत्या एका सूट इतक्या असतील?

 
 
 
 

9. एका रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक 23 आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

 
 
 
 

10. एका सांकेतिक भाषेत WHATSAPP हा शब्द HWTAASPP असा लिहितात तर FACEBOOK हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

11. वॅरीसेला झोस्टर या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. अव्यय म्हणजेच …..

 
 
 
 

14. एका दोरीचे 7 तुकडे केलेले असताना त्या तुकड्यांची मिळून एक लांब दोरी बनवायची असल्यास दोरी किती ठिकाणी बांधावी लागेल ?

 
 
 
 

15. रोजगार हमी योजनेचे जनक ……….. यांना म्हटले जाते.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

27 thoughts on “Police Bharti Exam 118”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!