Police Bharti Exam 119

1. योग्य शब्दयोगी अव्यय वापरून पुढील वाक्य पूर्ण करा
मी शाळे ……. राहतो आणि माझा मित्र मंदिरा …….. राहतो.

 
 
 
 

2. राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता 22 ….. 1947 रोजी मिळाली.

 
 
 
 

3. अवनीचा जन्म 15 जानेवारी 2016 ला शुक्रवारी झाला असेल तर तिच्या तिसऱ्या वाढदिवशी कोणता वार असेल ?

 
 
 
 

4. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यावर …….. किरणांचा मारा करतात.

 
 
 
 

5. लखन एका व्यवसायात 3000 रू गुंतवतो त्यानंतर 1.5 वर्षाने त्याच व्यवसायात राम 8000 रू गुंतवतो तर 3 वर्षानंतर मिळणाऱ्या नफ्यात राम आणि लखनच्या नफ्याचे प्रमाण कसे असेल?

 
 
 
 

6. सप्ताह चौघडी त्रैलोक्य – ही पदे कोणत्या समासाची आहेत?

 
 
 
 

7. शीर्षासन केलेल्या अवस्थेत प्रणितचा उजवा हात दक्षिण दिशा दाखवत असेल तर प्रणितचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
7 28 9 36 11 44 ? 52

 
 
 
 

9. रमाकांतचा जावई पूर्वाचा नवरा आहे तर पूर्वाचा भाऊ रामकांतचा कोण ?

 
 
 
 

10. 18 माणसे 30 दिवसात एक काम करणार होते पण 20 दिवसात फक्त 13 माणसांनी काम केले आता उर्वरित काम किती लोकांनी करावे म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल?

 
 
 
 

11. अबब ओहो अरेच्या – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

12. मी कार्यक्रमाला येणार आहे. –
या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

13. ………… हे महाराष्ट्र पोलिस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुख म्हणून कार्य पार पाडतात.

 
 
 
 

14. 18 रू किमतीचा 5 kg तांदूळ हा 5 रू किमतीच्या 18 kg तांदूळ मध्ये मिळवला असता तांदुळाचा ना नफा ना तोटा तत्वावर भाव किती असेल?

 
 
 
 

15. एका घरातील 5 सदस्यांचे सरासरी वय 40 वर्षे आहे त्यातील एक 20 वर्षे वय असणारा सदस्य बाहेर गेला तर आता त्यांच्या सरासरी वयात काय फरक पडेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 119”

Leave a Reply to रोशन Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now