Police Bharti Exam 12 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/07/2022 1. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा. उमेदवारांचे नामांकन करणे. मतदार यादी तयार करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे. आचार संहिता लागू करणे. 2. अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पक्षी शपथ आकाश कमळ 3. जर 2 म्हणजे 4 म्हणजे 8 8 म्हणजे 16 16 म्हणजे 32 तर 80 ही संख्या कोणत्या संख्येची दहापट असेल ? 8 4 16 32 4. खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. लाटणे – लाटणी गाडी – गाडी फुल – फुले 5. चंपारण्य सत्याग्रह : 1917 : ?: 1919 असहकार आंदोलन चले जाव चळवळ खेडा सत्याग्रह रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह 6. 72 मीटर लांबीच्या तारेचे 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे असल्यास किती ठिकाणी कापावे लागेल ? 10 9 7 8 7. 9 5 3 8 1 6 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती ? 1122220 1122221 1122020 1212220 8. 66 76 आणि 3? या तीन संख्यांची सरासरी किंमत 60 असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी …….. ही संख्या येईल. 4 6 2 8 9. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच – असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस इन्स्पेक्टर 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा 98 87 77 68 ? 53 58 59 60 71 11. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. घर ना दार देवळी बिऱ्हाड. परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे. अतिशय गरीब व्यक्तीला मंदिरात राहावे लागणे. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती घर सोडून मंदिरात राहायला जाणे. 12. एक घड्याळ एका तासाला 3 मिनीटे पुढे जाते सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले असता मंगळवारी दु 11 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल ? 8 वा 11 वा 12 वा 21 मि 9 वा 39 मि 13. एका चौरसाकृती बागेची लांबी 15 मीटर आहे या बागेला तारेचे चार पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मी रुपये 5 प्रमाणे किती येईल ? रू.1200 रू.1240 रू.1280 रू.1150 14. आज ऊन पडावे. – क्रियापदाचा अर्थ सांगा. संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ 15. 75² – 35² = ? 4725 1600 4400 4000 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice sir
Nice sir….
15 पैकी 13 मार्क मिळाले सर
15/15
13 marks
14
13
15 paiki 14