Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 120

1. एका संख्येत तिचे 12% मिळवले असता उत्तर 504 येते तर त्या संख्येचे 90% किती असेल?

 
 
 
 

2. पुढीलपैकी कोणता साधित शब्द नाही.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे?

 
 
 
 

4. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
150 140 125 105 80 ?

 
 
 
 

5. तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

6. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची पहिली बैठक कोणाद्वारे घेतली जाते ?

 
 
 
 

7. ज्यु धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला ……… असे म्हणतात.

 
 
 
 

8. गटात न बसणारा पर्याय निवडा.
CE/8 EG/12 KM/24 QS/36 TU/38

 
 
 
 

9. एका पेटीत 212 रू आहे. यामध्ये 10 रू 5 रू आणि 2 रू या नोटा 8:4:3 प्रमाणात आहे तर त्यात 5 रू मध्ये असणाऱ्या पैशांचे मूल्य किती असेल?

 
 
 
 

10. मधमाश्या : गुंजारव : ? : कुहूकुहू

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

12. शब्दसमूहाबद्दल शब्द ओळखा. –
ज्याच्या हाती चक्र आहे असा

 
 
 
 

13. दोन संख्यातील फरक 3 तर त्यांची सरासरी 10.5 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

14. एका लग्न सोहळ्यात भेटलेल्या 9 मित्रांनी एकेकदा प्रत्येकाशी गळाभेट घेतली असता एकूण किती गळाभेटी झाल्या असतील ?

 
 
 
 

15. श्रद्धा प्राजक्तापेक्षा उंच आहे. आरती निकितापेक्षा उंच आहे. रेश्मा श्रद्धापेक्षा उंच आहे. निकिता रेश्मापेक्षा उंच आहे तर सर्वांत कमी उंचीचे कोण असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 120”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!