Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 123

1. मुखकमल – या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

2. 1 ते 68 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

3. एका संख्येला 2 ने गुणून 4 ने भागायचे होते त्याऐवजी 4 ने गुणून 2 ने भागले तर उत्तर 40 येते तर खरे उत्तर काय आले असते ?

 
 
 
 

4. P = 2/3 Q = 13/4 R = 2/7 S = 1/9 T =3/5 तर PQRST या संख्या उतरत्या क्रमाने लावा.

 
 
 
 

5. 64800 सेकंद म्हणजे किती तास ?

 
 
 
 

6. वारू हा ………. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

7. पाहुणे येणार होते म्हणून मी रजा घेतली – केवल वाक्य करा.

 
 
 
 

8. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही?

 
 
 
 

10. एका रांगेत गौरी समोरून 6 वी व शेवटून 12 वी आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

11. निळसर हिरवा रंग ही कोणत्या ग्रहाची ओळख आहे?

 
 
 
 

12. दोन संख्यांचा मसावी 12 असून त्यांचा लसावी 756 आहे त्या संख्या 7:9 या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?

 
 
 
 

13. 3 मार्च 2015 ला मंगळवारी जन्मलेल्या विराटचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

14. एका शेतात काही गुराखी व काही गायी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 118 आहे व डोक्याची संख्या 33 आहे तर एकूण किती गायी व गुराखी त्या शेतात आहेत ?

 
 
 
 

15. रक्ताचे शुद्धीकरण करणे हे कोणत्या इंद्रियाचे कार्य आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 123”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!