Police Bharti Exam 125

1. सोडवा
8⁴ – 124×4 = ?

 
 
 
 

2. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 252 चौसेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजुंपैकी एक बाजू 18 सेमी आहे तर दुसरी बाजू किती ?

 
 
 
 

3. योग्य उभयान्वयी अव्यय वापरा आणि खालील वाक्य पूर्ण करा.
तिची पैशांची अडचण आहे …….. ती शाळेची फीस भरू शकणार नाही ……… सर्वांनी सहकार्य केले तर तिला मदत होईल.

 
 
 
 

4. घटना दुरुस्ती करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा सहभाग महत्त्वाचा आहे?

 
 
 
 

5. ….. हे जिल्हाधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवतात

 
 
 
 

6. रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.

 
 
 
 

7. खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य क्रम लावा.
1) नोकरभरतीची जाहिरात आली.
2) तो उत्कृष्ठ गुण मिळवुन परीक्षा पास झाला.
3) विजय ने जाहिरात पाहिली आणि परीक्षेसाठी अर्ज केला.
4) म्हणून त्याने जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.
5) दोन महिन्यानंतर लगेच परीक्षा होती.

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
21 30 22 29 23 28 24 ? 25

 
 
 
 

9. जर मुंगीला कावळा म्हटले. कावळ्याला पाल म्हटले. पालीला ससा म्हटले. सशाला मुंगी म्हटले तर उडेल कोण ?

 
 
 
 

10. दगड या शब्दाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. एका 120 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यासाठी किती अंक छापावे लागतील ?

 
 
 
 

12. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 2 ने भागल्यास भागाकार 5 येतो तर मूळ संख्येतून 5 वजा केल्यास येणाऱ्या संख्येस चार ने गुणल्यास उत्तर किती येईल ?

 
 
 
 

13. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

14. विनायकची बायको निशाची आत्या आहे तर निशाच्या भावाची आई विनायकच्या बायकोची कोण ?

 
 
 
 

15. 600 चे 38 टक्के + 480 चे 15 टक्के – 500 चे 1.5 टक्के = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

29 thoughts on “Police Bharti Exam 125”

Leave a Reply to सचिन राजपूत Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now