Police Bharti Exam 127

1. क्रमाने येणारे पद निवडा.
चैत्र जेष्ठ श्रावण आश्विन ? माघ

 
 
 
 

2. पोलीस प्रशासनात नेहमी वापरल्या जाणाऱ्या आयपीसी या शब्दप्रयोगाला मराठी भाषेत …. म्हणता येईल

 
 
 
 

3. कीटकनाशक म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?

 
 
 
 

4. SAMPLE LPMAS AMPL PMA ?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात नाही ?

 
 
 
 

6. नारायण लोखंडे यांनी ….. ची स्थापना केली होती

 
 
 
 

7. ऊन हून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?

 
 
 
 

8. एका सांकेतिक भाषेत DOWN हा शब्द NOWD असा लिहितात तर RAIN हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

9. 35 मी. त्रिजेच्या वर्तुळाकार मैदानाला 7 फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर कापले जाईल ?

 
 
 
 

10. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.
∆★_■■_∆★★■■_ _★★■■■

 
 
 
 

11. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा.

 
 
 
 

12. प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

 
 
 
 

13. 9500 रू. मुद्दलाचे द.सा.द.शे 8% दराने 3 वर्षाचे व्याज काढा.

 
 
 
 

14. A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो. C हा A च्या दुप्पट वेगाने काम करतो जर A हा स्वतंत्रपणे काम 14 दिवसात पूर्ण करत असेल तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?

 
 
 
 

15. अश्रूंची : ? : : नाण्यांचा छनछनाट

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 127”

Leave a Reply to Shankar koli Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now