Police Bharti Exam 129

1. वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे?

 
 
 
 

2. (र त र्व ग्र ह हि पू) या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर आणि (वा त अ नु दि) या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर घेतले असता कोणता शब्द तयार होतो?

 
 
 
 

3. दिलेल्या पर्यायातील कोणत्या नामाचे अनेकवचन ई कारान्त होत नाही ?

 
 
 
 

4. 350 चे 35% म्हणजे किती?

 
 
 
 

5. गटात न बसणारे पद निवडा.
A C F K O U

 
 
 
 

6. एका रांगेत दिपाली समोरून 5 वी आहे तर तिच्या मागे 8 व्या क्रमांकावर राजश्री आहे राजश्रीच्या मागे असणाऱ्या प्राचीचा समोरून क्रमांक कितवा ?

 
 
 
 

7. कोळी या सजीवास किती पाय असतात ?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. 1) काल बुधवार होता
2)परवा शिक्षक दिन आहे
वरील दोन्ही विधानांवरून खालीलपैकी अचूक पर्याय कोणता ?

 
 
 
 

10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF ) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

11. एका चौरसाची बाजू 7.2 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

12. विधानार्थी वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह येते ?

 
 
 
 

13. आई आणि मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:1 आहे. 8 वर्षाने हेच गुणोत्तर 3:1 होईल. तर आईचे 7 वर्षाने वय किती होईल?

 
 
 
 

14. खालील पर्यायातून असा अपूर्णांक निवडा ज्याची 9/8 पट ही 2 पेक्षा 13/8 ने लहान असेल?

 
 
 
 

15. जर MINE = 13I14E तर CRIME = 318I13E तर NIGHT = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 129”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now