Police Bharti Exam 130

1. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे मुख्यालय आणि स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. M ला O पेक्षा जास्त गुण मिळाले T ला B पेक्षा कमी गुण मिळाले K ला O पेक्षा कमी तर B पेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्वांत कमी गुण कोणाला मिळाले ?

 
 
 
 

3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
वड्याचे तेल वांग्यावर काढणे.

 
 
 
 

4. एका टोपलीत 15 सोडून बाकी सर्व चाफ्याची 8 सोडून बाकी सर्व मोगऱ्याची आणि 13 सोडून बाकी सर्व जाईची फुले होती तर त्या टोपलीत एकूण चाफ्याची किती फुले असतील ?

 
 
 
 

5. एका पोल्ट्रीफार्म मध्ये 200 पिलांना 40 दिवस पुरेल इतके खाद्य आहे. 12 दिवसानंतर रोगामुळे पिलांची संख्या 20% वर आली तर उरलेले खाद्य त्या पिलांना किती आधीपेक्षा किती दिवस जास्त पुरेल?

 
 
 
 

6. एखाद्या कल्पनेला दिलेले नाव …. असू शकते

 
 
 
 

7. 18 36 90 या संख्यांचा ल.सा.वि. काढा.

 
 
 
 

8. भारतात सर्वाधिक ज्वारी उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
192 96 48 24 ? 6 3

 
 
 
 

10. 20 मुलांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील ?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो ?

 
 
 
 

12. आजीने तिची लाकडी पेटी उघडल्यावर प्रियाचे ……… जागृत झाले.

 
 
 
 

13. जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

14. इम्रानने 2350 रू या किमतीवर 40 मिक्सर खरेदी केले. त्याला वाहतूक खर्च 5080 रू आला. त्याला या व्यवहारात 20920 रू नफा अपेक्षित असल्यास एक मिक्सर कोणत्या किमतीला विकावे लागणार आहे?

 
 
 
 

15. नोकर प्रामाणिक आहे – या वाक्यातील विशेषण हे … आहे

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 130”

Leave a Reply to Arjun Darasing Naik Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now