Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 132

1. सहसंबंध ओळखा.
रुपयांची : चवड : : ? : चळत

 
 
 
 

2. गोरखने 75000 रू ची बैलजोडी 3% दलाली देऊन विकत घेतली जर त्याने सोबत 73900 रू नेलेले असतील तर त्याला किती रुपये कमी पडतील?

 
 
 
 

3. राधा पूर्वेकडे तोंड करून सरळ 10 मीटर चालत गेली व डावीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालली परत डावीकडे वळून 13 मीटर चालत गेल्यास तिचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?

 
 
 
 

4. कंसातील शब्दाचे कोणते रूप सर्वाधिक योग्य आहे ते पर्यायातून निवडा.
(औरंगाबाद) पुण्याला पोहचण्यासाठी साधारण सात – आठ तास लागतील.

 
 
 
 

5. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो ?

 
 
 
 

6. जर इंग्रजीला हिंदी म्हटले हिंदीला गणित म्हटले गणिताला मराठी म्हटले मराठीला इंग्रजी म्हटले तर गुणाकार भागाकाराच्या क्रिया कोणत्या विषयात कराव्या लागतील ?

 
 
 
 

7. खाली दिलेली म्हण पर्यायातून योग्य शब्द निवडून पूर्ण करा.
चोराची ……… चोराला ठाऊक

 
 
 
 

8. सत्यासत्य या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ?

 
 
 
 

9. क्रमाने येणारे पद कोणते ?
YW US QO MK ? EC

 
 
 
 

10. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे?

 
 
 
 

11. 10 माणसे 20 दिवसात करणारे काम 25 माणसे किती दिवसात करतील?

 
 
 
 

12. 12 तासात पूर्ण भरणारी टाकी 8 तासात किती भरेल?

 
 
 
 

13. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाल किती असतो?

 
 
 
 

14. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

15. 15 किलो कोळश्यात 23% माती आहे तर शुद्ध कोळश्याचे वजन किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

24 thoughts on “Police Bharti Exam 132”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!