Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 133

1. 9000 चे 10% दराने 2 वर्ष 3 महिन्यात किती चक्रवाढ व्याज होईल?

 
 
 
 

2. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी आणि केव्हा केली?

 
 
 
 

3. शितलचा मुलगा राजेशचा पुतण्या आहे तर राजेश शितलचा कोण ?

 
 
 
 

4. जयेश घोड्यासारख्या रुबाबात चालत घरी गेला – या वाक्यातील उपमान सांगा

 
 
 
 

5. शेजारच्या मावशीची धाकटी मुलगी कलेत पारंगत आहे.- नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

6. 56000 रू नफा तीन मित्रांमध्ये 4:7:3 प्रमाणात वाटल्यास सर्वाधिक नफा मिळणाऱ्या मित्राला किती रक्कम मिळाली असेल?

 
 
 
 

7. ग्र ब्द ह सं श ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर त्या शब्दाचे शेवटून दुसरे अक्षर कोणते असेल ?

 
 
 
 

8. गुणेश या शब्दाचा विग्रह कसा होईल ?

 
 
 
 

9. 9² चे 3³ शी असणारे गुणोत्तर शोधा.

 
 
 
 

10. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. सोडवा 11 x 0.11 x 10 x 0.1 x 9 x 0.9 = ?

 
 
 
 

12. क्रिप्स मिशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

 
 
 
 

13. 96 मीटर लांबीच्या तारेचे 4 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे झाल्यास तार किती ठिकाणी कापावी लागेल ?

 
 
 
 

14. पर्यायातील कोणता तत्सम शब्द नाही ?

 
 
 
 

15. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.
86_9867_8679_67_8_79

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 133”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!