Police Bharti Exam 134

1. दोन फासे एकाच वेळी टाकले असता मिळणाऱ्या दानाच्या संख्येची बेरीज 12 येण्याची शक्यता किती असेल?

 
 
 
 

2. एका रांगेत आराध्या मध्यभागी असून तिचा क्रमांक 18 वा आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

 
 
 
 

3. 1 मिलियन डॉलरची किंमत किती असेल जर 1 डॉलर = 75 रू असतील?

 
 
 
 

4. गवत हा ………… शब्द आहे.

 
 
 
 

5. भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत ?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
20 30 23 26 ? 22 29 18

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. एका वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली असता त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?

 
 
 
 

10. पर्यायातून सर्वात मोठी संख्या निवडा.

 
 
 
 

11. परवा मंगळवार होता आणि आज 21 तारीख आहे तर आणखी 5 दिवसांनी कोणता वार आणि तारीख असेल ?

 
 
 
 

12. रेडियम : Ra : : लिड : ?

 
 
 
 

13. क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर तो …. प्रयोग असतो

 
 
 
 

14. वैशालीने सुजाताला (पुस्तकाची) पाने मोजायला सांगितली. – या वाक्यातील कंसातील शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ सांगा.

 
 
 
 

15. एका सांकेतिक भाषेत 45118 म्हणजे DEAR तर 29115 म्हणजे काय ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 134”

Leave a Reply to SALIM S SHAIKH Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now