Police Bharti Exam 135

1. एका रांगेत पाच मुले बसली आहे शौर्य हा अमोलच्या डाव्या बाजूला आणि नितेशच्या उजव्या बाजूला बसला आहे विकास हा नितेशच्या डावीकडे बसला आहे नितेश आणि पार्थ या दोघांच्या मध्ये दोन मुले बसली आहे तर रांगेत मध्यभागी कोण बसले आहे ?

 
 
 
 

2. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?

 
 
 
 

3. जर पेनाला खोडरबर म्हटले खोडरबरला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले पुस्तकाला दफ्तर म्हटले तर लिहिलेले खोडण्यासाठी कशाचा वापर केला जाईल ?

 
 
 
 

4. एक दुकानदार शेंगदाण्यामध्ये 16% भेसळ करतो त्या दुकानदाराकडून 25 किलो शेंगदाणे विकत घेतल्यास प्रत्यक्षात किती शेंगदाणे मिळतील ?

 
 
 
 

5. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणत्या पुरस्काराला म्हणता येईल?

 
 
 
 

6. कुटुंब नियोजन या महत्त्वाच्या प्रश्नावर काम करणारे पहिले महाराष्ट्रीयन समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. आजी दररोज मंदिरात हरिपाठासाठी जात असे. – काळ ओळखा.

 
 
 
 

8. जर आज मंगळवार आहे तर 75 वा दिवस कोणता ?

 
 
 
 

9. उद्ध्वस्त – या शब्दातील संधी सोडवा.

 
 
 
 

10. 1200 रू किमतीच्या साडीवर 12% सूट देऊन त्यावर 5.6% नफा कमावला असता साडीची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

11. घनमूळ काढा.
19683

 
 
 
 

12. 1 ते 90 मध्ये असणाऱ्या एकूण मूळ संख्याची संख्या आणि 1 ते 10 मध्ये असणाऱ्या एकूण संयुक्त संख्याची संख्या यांचा गुणाकार किती आहे ?

 
 
 
 

13. वाक्याचा प्रकार ओळखा.
अभिषेकला वाढदिवसाचे निमंत्रण काल सकाळीच दिले होते परंतु ऐनवेळी तो आलाच नाही.

 
 
 
 

14. ग्लोबल टीचर प्राईज 2020 मिळवणारी पहिली भारतीय शिक्षक कोण ठरले आहेत?

 
 
 
 

15. हर्षित पूर्वेकडे चालतो आहे तो उजवीकडे वळतो पुन्हा उजवीकडे वळतो आता डावीकडे वळतो पुन्हा डावीकडे वळून चालायला लागतो तर आता तो कोणत्या दिशेला जात आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 135”

Leave a Reply to Shrikant Arote Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now