Police Bharti Exam 138

1. पाथगी म्हणजे काय ?

 
 
 
 

2. 5 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य असतात ?

 
 
 
 

3. खेडेगावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोणाचे आहे?

 
 
 
 

4. आठ संख्यांची सरासरी 87.5 आहे नववी संख्या 92 असल्यास त्या सर्व संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

5. फूल या शब्दाचे सामान्य रूप काय होते?

 
 
 
 

6. अनल हा ……… या शब्दाला समानार्थी शब्द आहे.

 
 
 
 

7. बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे ?

 
 
 
 

8. नेहा व प्रिती यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. प्रिती व रेणूच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे तर नेहा प्रिती आणि रेणूच्या वयाचे गुणोत्तर किती?

 
 
 
 

9. कार्य करण्याच्या दरास …. असे म्हणतात

 
 
 
 

10. राधिका ही रेवतीची एकुलती एक नणंद आहे. सीमा ही रेवाची आत्या आहे. रोहन हा राधिकाचा एकुलता एक भाऊ आहे तर रेवती ही रोहनची कोण ?

 
 
 
 

11. सीमा सुचित्रा स्नेहल सुष्मिता या चार मैत्रिणी आहे.
सीमा सुष्मितापेक्षा उंच आहे सीमापेक्षा सुचित्राची उंची कमी आहे सुष्मिता सुचित्रापेक्षा उंच आहे स्नेहल पेक्षा उंच कोणीही नाही तर सर्वात कमी उंची कोणाची असेल ?

 
 
 
 

12. जर पश्चिम दिशेला वायव्य दिशा म्हटले तर पूर्व दिशेस कोणती दिशा म्हटले जाईल ?

 
 
 
 

13. SCOPE : 51615319 : : PARTY : ?

 
 
 
 

14. मानवी हक्कासंबंधित कार्य करणारी संस्था खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

15. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 cm² असेल तर त्या वर्तुळाचा परिघ किती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 138”

Leave a Reply to Ramdas Padghan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now