Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 142

1. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो ?
शेजीबाईची कढी धाव धाव वाढी

 
 
 
 

2. यातील ? ची किंमत शोधा.
67+33 = m
m÷25 = n
nx13 = 64 – ?

 
 
 
 

3. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ………..
चिन्हाचा वापर करतात.

 
 
 
 

4. 2 3 5 9 17 33 65 ?

 
 
 
 

5. 23% + 33% + 38% = ?

 
 
 
 

6. x+11:x-3 = 10:3 तर x ची किंमत शोधा

 
 
 
 

7. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश कोण होते?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
B/1 D/9 F/25 H/? J/81 L/121

 
 
 
 

9. नाकाला हात म्हटले हाताला कान म्हटले कानाला पाय म्हटले पायाला डोके म्हटले डोक्याला नाक म्हटले तर पैंजण कुठे घालावे ?

 
 
 
 

10. जर STORM = NS15UT तर VERSION = ?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
लढण्याची इच्छा असणारा

 
 
 
 

12. उ हा ……. स्वर आहे.

 
 
 
 

13. सूरज आणि नीरज चे वार्षिक उत्पन्न 3 : 2 या प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 19 : 12 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाच्या शेवटी प्रत्येकी 400 रू शिल्लक असतील तर सूरजचे वार्षिक उत्पन्न किती ?

 
 
 
 

14. ……. ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून भारतात साजरा केला जातो.

 
 
 
 

15. मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 142”

    1. Itz_samir_ 0303

      १५/१० मार्क मिळाले….आणि अप्रतिम प्रश्न होते …

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!