Police Bharti Exam 143

1. गुळांबा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

2. संयुक्त राष्ट्र संघटनेचे स्थापना वर्ष खालीलपैकी कोणते?

 
 
 
 

3. 4201=KNOW 7624=TANK तर 1627 हे अंक वापरून कोणता शब्द लिहिता येईल ?

 
 
 
 

4. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते ?

 
 
 
 

5. घुबड : घुत्कार : : हत्ती : ?

 
 
 
 

6. सोडवा.
1.121 + 3.7 + 0.057 + 13.201 = ?

 
 
 
 

7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 साली ………. येथे भरले होते.

 
 
 
 

8. खेळ व खेळण्याच्या जागेचे नाव या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. एका विद्यार्थ्याचे चुकीच्या प्रश्नाच्या तिप्पट प्रश्नांचे उत्तर बरोबर येते तर 64 प्रश्नांपैकी किती प्रश्नांचे उत्तर बरोबर असेल ?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा.
अस्त × ?

 
 
 
 

11. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

 
 
 
 

12. दिलेल्या अपूर्णांकापैकी लहान अपूर्णांक कोणता आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. एका नळाने एक टाकी 15 मिनिटांत भरते आणि दुसऱ्या नळाने तीच टाकी भरायला 30 मिनिटे इतका वेळ लागतो जर दोन्ही नळ एका वेळी चालू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

 
 
 
 

14. दोन संख्यांचा लसावि मसाविच्या 10 पट असून लसावि आणि मसाविची बेरीज 132 आहे जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती ?

 
 
 
 

15. दिव्या काव्याला म्हणाली तुझे आई-वडील माझ्या आईचे भाऊ-भावजय आहेत तर काव्या दिव्याची कोण ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 143”

Leave a Reply to Manisha Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now