Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 144

1. स्वामीनी घरातून बाहेर पडली तेव्हा तिचे तोंड पश्चिमेकडे होते सरळ 5 मीटर चालत गेली. उजवीकडे काटकोनात वळून 5 मीटर चालत गेली व परत उजवीकडे काटकोनात वळाली आणि 10 मीटर चालत गेली तर स्वामीनी घराच्या कोणत्या दिशेस असेल ?

 
 
 
 

2. 11 ते 25 मध्ये असलेल्या मुळ संख्यांची बेरीज आणि 31 ते 45 मध्ये असलेल्या मुळ संख्यांची बेरीज यातील फरक किती आहे ?

 
 
 
 

3. विसंगत पर्याय निवडा.
a2 e10 i20 o30 u42

 
 
 
 

4. गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी कोणाचे राजकीय गुरू होते ?

 
 
 
 

5. आज बुधवार आहे तर 18 दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. प्रियदर्शिनी : ? : : कायदे आझम : बॅ.जीना

 
 
 
 

7. 1440 रू वर 7 महिन्यात 5% दराने किती रुपये व्याज मिळेल?

 
 
 
 

8. संत गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव काय होते?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

10. 50 वर्ष : सुवर्ण महोत्सव : : 60 वर्ष : ?

 
 
 
 

11. एका शेतात काही गायी आणि गुराखी होते त्यांचे पाय मोजले तेव्हा 96 भरले आणि डोके मोजल्यास 30 भरतात तर गायी आणि गुराख्यांची अनुक्रमे संख्या किती ?

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. P ही विषम संख्या आहे तिच्या नंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती ?

 
 
 
 

14. संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा.

 
 
 
 

15. जर (a+b) हे (a-b) चे 200% आहे तर a हा b च्या किती टक्के असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 144”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!