Police Bharti Exam 147

1. जर 7+3 = 30
5+4 = 27
तर 6+5 = ?

 
 
 
 

2. 76 या संख्येच्या वर्गातून 38 या संख्येचा वर्ग वजा केला असता येणाऱ्या उत्तरातील अंकांची बेरीज करून येणाऱ्या संख्येचा वर्ग …….. असेल ?

 
 
 
 

3. पूर्ण रूप सांगा.
A.P.I.

 
 
 
 

4. कृष्णासारखा चतुर राजकारणी काळाची गरज आहे – अलंकार ओळखा.

 
 
 
 

5. चुकीचे पद ओळखा.
By Dv Fu Kp Lo

 
 
 
 

6. यशवंताने आजीला वचन दिले – या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखा.

 
 
 
 

7. 58.326 या संख्येतील 2 या अंकांची स्थानिक किंमत ही 5 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ?

 
 
 
 

8. …. हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे.

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील क्षेत्रानुसार प्रथम क्रमांकावर असणारे नदी खोरे दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. एका अपूर्णांकाचा अंश आणि छेद 2:3 प्रमाणात आहे. जर छेदातून 2 वजा केले आणि अंशात 1 मिळवला तर अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप 1 येते. तर त्या अपूर्णांकाचा छेद किती असेल?

 
 
 
 

11. सीताफळाला केळी म्हटले.केळीला चिकू म्हटले. चिकुला पेरू म्हटले.पेरूला आंबा म्हटले. आंब्याला सफरचंद आणि सफरचंदाला डाळिंब म्हटले तर फळांचा राजा कोण ?

 
 
 
 

12. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

13. शाबास! पुन्हा असेच पळ.
केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

 
 
 
 

14. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 36 सेमी आहे व त्याचे क्षेत्रफळ 162 चौ.से.मी असल्यास लंबांतर किती ?

 
 
 
 

15. जर 846 ही संख्या सांकेतिक भाषेत 723 अशी लिहिली जाते 469 ही संख्या 346 अशी लिहिली जाते तर 754 ही संख्या कशी लिहिली जाईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 147”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!