Police Bharti Exam 148

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. अयोग्य विधान निवडा.

 
 
 
 

3. दहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील ?

 
 
 
 

4. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कुठले उपकरण वापरले जाते ?

 
 
 
 

5. 25 31 40 या संख्यांचा मसावि काढा.

 
 
 
 

6. 5SU चा संबंध 24RV शी जसा आहे तसा 7NO चा संबंध खालीलपैकी कोणाशी असेल ?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत HARMONY हा शब्द 5362147 असा लिहिला MONA हा शब्द 2143 असा लिहिला तर NAMO हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

8. सार्वनामिक विशेषणाचा पर्याय ओळखा.

 
 
 
 

9. एका संख्येच्या 70% आणि 30% मधील फरक 280 आहे तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या क्रमवारीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
6 13 27 55 111 ?

 
 
 
 

11. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

12. तू उद्या सकाळी आला तर बरे होईल.
या वाक्यातील पुरुषवाचक सर्वनामाचा उपप्रकार ओळखा

 
 
 
 

13. खुप पैसे मिळाले म्हणून तो दारू पिला. – वाक्याचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

14. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 80 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

15. रोहिणीला तीन बहिणी आणि आहेत मोठ्या भावाव्यतिरिक्त तिला आणखी दोन लहान भाऊ आहेत तर ती एकूण भावंडे किती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 148”

Leave a Reply to S...c Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now