Police Bharti Exam 149

1. प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे मिळत जातील – काळ ओळखा.

 
 
 
 

2. A³ + 13² = 14² तर A = ?

 
 
 
 

3. पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

4. दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती?

 
 
 
 

5. 7 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले असतील ?

 
 
 
 

6. पुढील मालिकेतील भिन्न गट ओळखा.
BCED FGIH JKML NOPQ RSUT

 
 
 
 

7. जागेवर उठून उभा रहा – क्रियापद प्रकार ओळखा.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 2 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज जास्त आहे ?

 
 
 
 

9. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

10. प्रत्येक 100 किमी वर गाडी 15 मिनिटे थांबते. जर गाडीचा वेग 45 किमी इतका असेल तर 900 किमी अंतरावरील ठिकाणी पोहचण्यास ती किती वेळ घेईल?

 
 
 
 

11. भाजीपाला हा शब्द … या समासाचे उदाहरण आहे.

 
 
 
 

12. निशा पूर्वेकडे चालते आहे ती डावीकडे वळते नंतर पुन्हा उजवीकडे वळून चालायला लागते आता पुन्हा डावीकडे वळते आता तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

13. ओडिसा : भूवनेश्वर : : ? : इंफाळ

 
 
 
 

14. 20 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी दोन रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?

 
 
 
 

15. …….. हा आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 149”

  1. मला या टेस्टला चांगली मार्क पडले नाहीत पुढच्या वेळेस चांगली पडतील

Leave a Reply to Rahul Patil Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now