Police Bharti Exam 154

1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
32/40= 52/?

 
 
 
 

2. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती ?

 
 
 
 

3. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

 
 
 
 

4. शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

5. दिलेल्या मालिकेत डावीकडून चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या अक्षर/चिन्हाच्या उजवीकडील सातवे अक्षर/चिन्ह कोणते ?
S¢DF€GHD@GKLE&RTY#HO$DGT£

 
 
 
 

6. 9 चा घन कितीच्या वर्गाच्या समान आहे ?

 
 
 
 

7. आठ संख्यांची सरासरी 57.5 आहे नववी संख्या 80 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

8. तुमचे तोंड ईशान्य दिशेस असल्यास तुमच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल ?

 
 
 
 

9. सहा मैत्रिणी एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसल्या आहे सीमा आणि रीमा समोरासमोर बसल्या आहे मनीषा पूजा शेजारी बसली आहे अंजली रीमाजवळ बसली नाही कोमल मनीषाच्या समोर बसली आहे तर सीमा शेजारी कोण बसले आहे ?

 
 
 
 

10. एक फॅन आणि एक फ्रिज यांच्या किमतीचे गुणोत्तर 2:7आहे जर फ्रिजची किंमत 39410 रुपये आहे तर तीन फॅनची किंमत किती ?

 
 
 
 

11. अस्थी ह्या शब्दाचे अनेकवचनी रूप काय आहे ?

 
 
 
 

12. राष्ट्रीय विधी विद्यापीठ खालीलपैकी कोठे नाही?

 
 
 
 

13. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
दात ……… पोट भरत नाही.

 
 
 
 

14. अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी संबंधित असणारा जवळचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. खाली दिलेले जोडाक्षर कसे बनले आहे ते पर्यायातून निवडा.
श्र

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 154”

Leave a Reply to Omkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now