Police Bharti Exam 157

1. अंकात लिहा.
नऊ अब्ज अठरा कोटी सतरा लाख अकरा हजार चारशे दोन

 
 
 
 

2. कोणत्या अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते?

 
 
 
 

3. CRPF संघटनेशी संबंधित राज्य पातळीवरील समांतर संघटना कोणती?

 
 
 
 

4. ….. बेटावर इंदिरा पॉइंट आहे

 
 
 
 

5. भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

6. सोडवा.
[35×5-17×6] ÷ [9²+√144+5] = ?

 
 
 
 

7. आमच्या ताईला लहानपणी पाण्याची खूप भीती वाटायची. – वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

8. नाटक : ? चित्रपट : पडदा

 
 
 
 

9. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

10. जय वयाने विजयपेक्षा लहान व सुजयपेक्षा मोठा आहे तसेच अजय हा सूजयपेक्षा लहान आहे या चौघांपैकी वयाने सर्वात मोठे कोण ?

 
 
 
 

11. जर
4×5=1620
2×8=416
7×8=4956
तर
5×7=?

 
 
 
 

12. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
B E I N ?

 
 
 
 

13. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा.

 
 
 
 

14. 3/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती ?

 
 
 
 

15. सव्वा बावन्न हजार + साडेसात हजार + पावणे तीन हजार + चार हजार = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 157”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now