Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 157

1. ….. बेटावर इंदिरा पॉइंट आहे

 
 
 
 

2. सव्वा बावन्न हजार + साडेसात हजार + पावणे तीन हजार + चार हजार = ?

 
 
 
 

3. अंकात लिहा.
नऊ अब्ज अठरा कोटी सतरा लाख अकरा हजार चारशे दोन

 
 
 
 

4. नाटक : ? चित्रपट : पडदा

 
 
 
 

5. भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

6. 3/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती ?

 
 
 
 

7. जय वयाने विजयपेक्षा लहान व सुजयपेक्षा मोठा आहे तसेच अजय हा सूजयपेक्षा लहान आहे या चौघांपैकी वयाने सर्वात मोठे कोण ?

 
 
 
 

8. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

9. आमच्या ताईला लहानपणी पाण्याची खूप भीती वाटायची. – वाक्याचा काळ ओळखा.

 
 
 
 

10. CRPF संघटनेशी संबंधित राज्य पातळीवरील समांतर संघटना कोणती?

 
 
 
 

11. सोडवा.
[35×5-17×6] ÷ [9²+√144+5] = ?

 
 
 
 

12. जर
4×5=1620
2×8=416
7×8=4956
तर
5×7=?

 
 
 
 

13. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
B E I N ?

 
 
 
 

14. कोणत्या अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते?

 
 
 
 

15. संधीफोडीबद्दल चुकीची जोडी निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 157”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!