Police Bharti Exam 160

1. संसदेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?

 
 
 
 

2. सोडवा.
76² – 24²

 
 
 
 

3. 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत?

 
 
 
 

4. ….. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आहे

 
 
 
 

5. तू माणूस आहेस की राक्षस? – अलंकार ओळखा

 
 
 
 

6. 1620 रू नफा 2:4:3 ह्या प्रमाणात वाटला असता एखाद्या व्यक्तीला मिळणारी सर्वात कमी रक्कम किती असेल?

 
 
 
 

7. खडाजंगी या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. GOAT या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील ?

 
 
 
 

9. D = 64
E = 125
तर
I = ?

 
 
 
 

10. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

11. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. सोडवा.
162÷9+9 = ?

 
 
 
 

13. PQRSTUVW हे आठ जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसले आहे. जर P ची जागा Q ने आणि Q ची जागा P ने R ची जागा S ने असे करत करत सर्वांनी जागा बदलल्या तर शेवटी W च्या उजव्या बाजूला कोण बसले असेल ?

 
 
 
 

14. पुढील शब्दातील तत्सम शब्द कोणता ?

 
 
 
 

15. एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 160”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now