Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 160

1. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. ….. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आहे

 
 
 
 

3. एकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

4. D = 64
E = 125
तर
I = ?

 
 
 
 

5. 1620 रू नफा 2:4:3 ह्या प्रमाणात वाटला असता एखाद्या व्यक्तीला मिळणारी सर्वात कमी रक्कम किती असेल?

 
 
 
 

6. GOAT या शब्दातील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील ?

 
 
 
 

7. 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत?

 
 
 
 

8. PQRSTUVW हे आठ जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसले आहे. जर P ची जागा Q ने आणि Q ची जागा P ने R ची जागा S ने असे करत करत सर्वांनी जागा बदलल्या तर शेवटी W च्या उजव्या बाजूला कोण बसले असेल ?

 
 
 
 

9. संसदेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?

 
 
 
 

10. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती?

 
 
 
 

11. सोडवा.
76² – 24²

 
 
 
 

12. सोडवा.
162÷9+9 = ?

 
 
 
 

13. खडाजंगी या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. तू माणूस आहेस की राक्षस? – अलंकार ओळखा

 
 
 
 

15. पुढील शब्दातील तत्सम शब्द कोणता ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 160”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!