Police Bharti Exam 163

1. योग्य ध्वनिदर्शक शब्दांचा पर्याय निवडून दिलेले वाक्य पूर्ण करा.
रात्रीच्या वेळी स्नेहा घरी एकटीच होती बाहेर गडद अंधार पडला होता पावसाची ………. चालू होती मधूनच पानांची ………. ऐकू येत होती पावसाचा जोर वाढला की गोठ्यातील गाईचे ……… तिच्या कानावर येई.

 
 
 
 

2. 918 च्या मागील 26 वी विषम संख्या कोणती असेल?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व बँक करते?

 
 
 
 

4. 11³ = ?

 
 
 
 

5. कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला पलंग म्हटले पलंगाला आरसा म्हटले आरशाला दरवाजा म्हटले आणि दरवाजाला कपाट म्हटले तर केस विंचरताना कशात बघाल ?

 
 
 
 

6.  सोडवा

 
 
 
 

7. कैलास सत्यार्थी यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?

 
 
 
 

9. 50000 रू रकमेचे 3 वर्ष मुदतीत 12000 रू इतके सरळ व्याज येते तर व्याजाचा दर काय असला पाहिजे?

 
 
 
 

10. कोणत्या घटना दुरुस्तीस मिनी घटना असे देखील म्हटले जाते?

 
 
 
 

11. महात्मा गांधी यांचे आत्मवृत्त खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

12. योगिताचे वय 15 वर्ष आहे योगेश योगितापेक्षा पाच वर्षाने मोठा आहे आणखी 9 वर्षानी दोघांच्या वयांमध्ये किती वर्षाचा फरक पडेल ?

 
 
 
 

13. ब् आणि भ् ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

 
 
 
 

14. सुभाषची आई ही जयदीपची मामी लागते तर जयदीपचे वडील हे सुभाषचे कोण ?

 
 
 
 

15. 2008 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 163”

Leave a Reply to Balu Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now