Police Bharti Exam 164

1. एका व्यक्तीला 26 अंडी घेण्यासाठी 91 रुपये द्यावे लागतात तर दोन डझन अंडी घेण्यास किती रुपये द्यावे लागतील?

 
 
 
 

2. विधाने –
1) सर्व कबुतर पोपट आहेत.
2) कोणताही पोपट हिरवा नाही.
अनुमान –
1) कोणतेही हिरवे कबुतर नाही
2) कोणतेही कबुतर हिरवे नाही.
3) काही हिरवे कबुतर आहेत.
4) सर्व पोपट कबुतर आहे

 
 
 
 

3. क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 63 मीटर इतकी आहे तर त्या मैदानाभोवती रांगोळी टाकण्यास किती चालावे लागेल?

 
 
 
 

4. शेखर आणि त्याच्या मित्राने एका व्यवसायात अनुक्रमे 150000 रू आणि 170000 रू गुंतवले. जर वर्षाअखेरीस शेखरला 30000 रू इतका नफा मिळाला असेल तर त्याच्या मित्राला किती नफा मिळाला असेल?

 
 
 
 

5. जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा कोणी दिला?

 
 
 
 

6. अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. पाणी तापवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान किती असले पाहिजे?

 
 
 
 

8. एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 4 गुण मिळतात तर चुकल्यास 1 गुण कमी होतो. राजेश ने 30 प्रयत्नात 70 गुण मिळवले तर त्याचे एकूण किती नेम चुकले असतील?

 
 
 
 

9. तारकांचा पुंज तसे नोटांचे……..

 
 
 
 

10. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
चिरकाळ X ?

 
 
 
 

11. एका रांगेत सुमितचा क्रमांक डावीकडून बारावा आहे तर जयेशचा उजवीकडून अकरावा आहे सुमित आणि जयेश यांनी आपसात जागांची अदलबदल केल्यास सुमितचा क्रमांक डावीकडून सतरावा होईल तर त्या रांगेत एकूण किती जण आहेत ?

 
 
 
 

12. कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात ?

 
 
 
 

13. एका नाटकासाठी लहान मुलांसाठी तिकिटाचा दर पाच रुपये व प्रौढ वर्गासाठी पंधरा रुपये आहे या नाटकासाठी पंचवीस लोकांनी तिकिटे काढली त्यावेळी त्यांना 285 रूपये खर्च करावे लागले तर त्या पंचवीस लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती ?

 
 
 
 

14. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी संबोधले होते?

 
 
 
 

15. सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 164”

Leave a Reply to Hanu Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now