Police Bharti Exam 165

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. काही माणसे काम 24 दिवसांत पूर्ण करतात. जर तिप्पट माणसे घेऊन अर्धे काम करायचे ठरल्यास किती दिवस लागतील?

 
 
 
 

3. एका दोरीचे 9 समान तुकडे आहेत त्या तुकड्यांपासुन एक वर्तुळ बनवायचे झाल्यास किती ठिकाणी बांधावे लागेल ?

 
 
 
 

4. विद्याला गणित इंग्रजी व इतिहासात अनुक्रमे 74 71 77 गुण मिळाले तर तिला सरासरी किती गुण मिळाले?

 
 
 
 

5. 270 मी. लांबीची एक रेल्वेगाडी 198 किमी प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 25 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?

 
 
 
 

6. मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखला जातो?

 
 
 
 

7. सोडवा.
2+3+5+7+198+197+195+193=?

 
 
 
 

8. शिवम मधोमध असणाऱ्या एका रांगेत अमोलच्या पुढे 6 व्या क्रमांकावर आहे अमोलचा क्रमांक 17 आहे तर शिवम समोरून कितव्या क्रमांकावर असेल ?

 
 
 
 

9. पैशाची खूप काटकसर करणारा मनुष्य खालीलपैकी कोणत्या शब्दाने ओळखला जातो?

 
 
 
 

10. 2006 ची सुरुवात रविवारने झाली असेल तर 2007 चा शेवट कोणत्या वाराने झाला असेल ?

 
 
 
 

11. महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे पूर्ण नाव काय आहे?

 
 
 
 

12. TRANSFORMATION ह्या शब्दातील अक्षरांपासून अनेक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास खालीलपैकी कोणता शब्द बनणार नाही ?

 
 
 
 

13. 2022 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानू या खेळाडूने भारताला कोणते पदक मिळवून दिले आहे? *

 
 
 
 

14. तुम्ही मला आठवण द्या – या वाक्यातील पहिला शब्द … आहे

 
 
 
 

15. गवळी या शब्दाचे लिंग ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

4 thoughts on “Police Bharti Exam 165”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now