Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 168

1. देवाचा – विभक्ती ओळखा

 
 
 
 

2. 25 पैशांची 120 नाणी घेवून त्या रकमेत 5 रुपयांची किती नाणी येतील ?

 
 
 
 

3. आजी गौरवला गोष्ट सांगते – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

4. योग्य वाक्प्रचार निवडा

 
 
 
 

5. 0.5 × 0.05 × 0.005=?

 
 
 
 

6. उदक या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. माऊली दक्षिणेकडे तोंड करुन उभा असताना 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळाल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेस होईल ?

 
 
 
 

8. नकाशात नदीप्रणाली दाखवण्यासाठी ……… रंगाचा वापर करतात.

 
 
 
 

9. 9 36 81 144 ? 324

 
 
 
 

10. 11 से.मी.बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?

 
 
 
 

11. जमशेद जे इराणी यांचे नुकतेच निधन झाले. ते … म्हणून ओळखले जात असे. *

 
 
 
 

12. सीताफळला केळी म्हटले केळीला आंबा म्हटले आंब्याला संत्री म्हटले संत्रीला पेरू म्हटले तर फळांचा राजा कोणाला म्हणावे ?

 
 
 
 

13. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र (CPR) ……….. या शहरात आहे.

 
 
 
 

14. आग्नेय : दक्षिण : : ईशान्य : ?

 
 
 
 

15. 7³ – √144 किती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 168”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!