Police Bharti Exam 169

1. दिलेल्या पर्यायतून क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट निवडा.
aaaaa aaaab aaabb aabbb ? bbbbb

 
 
 
 

2. समान अंतरावर 10 झाडे लावले असता 3 ऱ्या व 6 व्या झाडामध्ये 21 मीटर अंतर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर असेल ?

 
 
 
 

3. गडचिरोली जिल्हा ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झाला आहे.

 
 
 
 

4. खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे?

 
 
 
 

5. दुध आणि पाण्याच्या 85 ली.मिश्रणात 10% पाणी आहे तर मिश्रणात किती ली.पाणी आहे ?

 
 
 
 

6. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला खालीलपैकी कोणत्या उद्योगपतीने नुकतेच विकत घेतले आहे?

 
 
 
 

7. 40% आणि 60% अशा दोन क्रमागत सूट दिल्यास एकूण किती % सूट देण्यात आली असेल?

 
 
 
 

8. 1 ते 29 या सर्व संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

9. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण होते – वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा

 
 
 
 

10. दूध या शब्दासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?

 
 
 
 

11. क्रमाने येणारे पद कोणते ?
उत्तर ईशान्य पूर्व आग्नेय दक्षिण ? पश्चिम

 
 
 
 

12. जर JD = F6 तर TH = ?

 
 
 
 

13. मराठी भाषेतील योग्य शब्द निवडा

 
 
 
 

14. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते होते ?

 
 
 
 

15. 0.37×3.7×2.4=?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

28 thoughts on “Police Bharti Exam 169”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!