Police Bharti Exam 170

1. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.
69_699_ _99699_699_999

 
 
 
 

2. 84 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल ?

 
 
 
 

3. नेताजींनी घोषणा दिली – या वाक्यातील विधेय ओळखा

 
 
 
 

4. कथकली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

5. योग्य शब्द निवडा – कमी बोलणारा

 
 
 
 

6. दोन संख्यांचा गुणाकार 343 आहे आणि भागाकार 7 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

 
 
 
 

7. प्रत्यक्ष या शब्दाची संधी कशी सोडवल्या जाते?

 
 
 
 

8. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम ……… नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

 
 
 
 

9. 65.502 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 16.808 येईल ?

 
 
 
 

10. गौतम प्रज्वलच्या उजवीकडे बसला आहे मनोज शरदच्या डावीकडे बसला आहे गौतमच्या उजवीकडे व मनोजच्या शेजारी केदार आहे तर मध्यभागी कोण बसले आहे ?

 
 
 
 

11. प्राजक्ता चित्र काढत होती
हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे

 
 
 
 

12. विसंगत संख्या गट ओळखा.

 
 
 
 

13. गुजरात राज्यात आता नव्याने विधानसभा निवडणूक पार पडत आहे. गुजरात राज्याच्या विधानसभेत एकूण सदस्य संख्या किती आहे? *

 
 
 
 

14. सोडवा.

 
 
 
 

15. एका सांकेतिक भाषेत GUIDE हा शब्द HVJEF असा लिहितात तर SETTING हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 170”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!