Police Bharti Exam 171

1. खाली दिलेल्या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होते?
दांडा

 
 
 
 

2. जर 2022 साली शिक्षक दिन सोमवारी असेल तर 2023 साली गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

 
 
 
 

3. एक घड्याळ 7 वाजता एक टोल देते. 8 वाजता दोन टोल देते ज्या वेळी घड्याळ 18 टोल देईल तेव्हा किती वाजलेले असतील?

 
 
 
 

4. 8 5 4 0 8 6 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान सहा अंकी आणि मोठ्यात मोठ्या सहा अंकी संख्येची बेरीज किती ?

 
 
 
 

5. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
पेक्षा

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत cot हा शब्द dnu असा लिहितात toy हा शब्द unz असा लिहितात तर box हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

7. बेरीज करा.
5/7 + 9/7

 
 
 
 

8. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ?
परमेश्वरा सर्वांचे भले कर.

 
 
 
 

9. शीर्षासन केलेल्या अवस्थेत शामचा चेहरा उत्तरेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

10. ध्वज दिन 7 ……….. ला असतो.

 
 
 
 

11. 17 चा वर्ग आणि 11 चा घन यांची बेरीज किती?

 
 
 
 

12. खालील आलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
बृहस्पती

 
 
 
 

13. पर्यायातील कोणत्या राज्याशी बिहू हे लोकनृत्य संबंधित आहे?

 
 
 
 

14. 1 किलो कॅलरी = ?

 
 
 
 

15. 10000 रुपयावर 2 वर्षासाठी 5 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याज किती ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 171”

Leave a Reply to Supriya maskar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now