Police Bharti Exam 172

1. खाली दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

 
 
 
 

2. तीन संख्यांची सरासरी 12 आहे पण आणखी एक संख्या घेऊन सरासरी काढली असता ती 10 आली तर ती चौथी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

3. नीता ही गीता पेक्षा आठ वर्षांनी लहान आहे त्या दोघींच्या वयाची बेरीज 54 असल्यास गीताचे वय किती ?

 
 
 
 

4. अशी कोणती संख्या असेल जिला 4 किंवा 5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 उरेल?

 
 
 
 

5. चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

6. द.सा.द.शे. 8.5 दराने 900 रू. मुद्दलाचे 6 वर्षाचे व्याज किती ?

 
 
 
 

7. खालील लयबध्द मालिका योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
dcdadc??dcdadcdadc?a

 
 
 
 

8. आरशात पाहिले असता घड्याळात 5:45 वाजलेले होते तर प्रत्यक्षात घड्याळामध्ये ……… वाजले होते.

 
 
 
 

9. स्वभावोक्ती या शब्दाचा विग्रह ओळखा.

 
 
 
 

10. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो ………. सर्वनामाचा वापर करतो.

 
 
 
 

11. जर
19 x 4 = 67
21 x 5 = 501
11 x 44 = 484
तर
56 x 4 = ?

 
 
 
 

12. शुध्दलेखनदृष्ट्या अशुद्ध असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे जुने नाव ‘भाणारा’ असे होते ?

 
 
 
 

14. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या विभागात आहे ?

 
 
 
 

15. चा ची चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 172”

Leave a Reply to Devidas kharpade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now