Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 173

1. K ही खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे?

 
 
 
 

2. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:1 आहे त्या मुलाचे वडील त्याच्या आईपेक्षा 5 वर्षांनी मोठे आहे आई व वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे तर त्या मुलाचे आणखी सात वर्षानंतर वय किती असेल ?

 
 
 
 

3. कृष्ण : बासरी :: महादेव : ?

 
 
 
 

4. ASK – 22012
RUN – 192215
तर
19215 हा कशाचा संकेत असेल?

 
 
 
 

5. मराठी वर्णमालेत स्वरादी किती आहेत?

 
 
 
 

6. सोडवा.
7777 – 707 – 77 – 7 = ?

 
 
 
 

7. 12+2+122+22-(m+n) = 150
तर m+n = ?

 
 
 
 

8. 3M 3N 6P 6Q 12S 12T ?

 
 
 
 

9. ASSISTANT या शब्दातील अक्षरांचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही?

 
 
 
 

10. मेहनत ‘ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

 
 
 
 

11. 133100 रुपये चार मित्रांमध्ये 4:3:1:3 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यकीचा वाटा किती ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. निशिगंधा पेरू खाते. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

14. बाजारहाट या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

27 thoughts on “Police Bharti Exam 173”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!