Police Bharti Exam 174

1. एका वसतिगृहातील अन्न 400 मुलांना 25 दिवस पुरते तर तेच अन्न 80 मुलांना किती दिवस पुरेल?

 
 
 
 

2. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा.
शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज

 
 
 
 

3. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे ?

 
 
 
 

4. बेकायदा हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

5. तो शाळेत नेहमीच उशिरा येत असतो. – या वाक्यातील काळ ओळखा.

 
 
 
 

6. STDUBRDHDWKEKDHSOHSDHRJFLDH या अक्षरांच्या मालिकेत एकूण D किती आहे?

 
 
 
 

7. खाली दिलेल्या अक्षर समुहापैकी एक अक्षरसमुह हा विशिष्ट प्रकारे इतरांपेक्षा वेगळा आहे तो वेगळा अक्षरसमुह शोधा.

 
 
 
 

8. काल मावशी मला म्हणाली परवा शनिवारी मामा गुजरातला जाणार आहे तर आज कोणता वार आहे ?

 
 
 
 

9. A=1 B=2 C=3 तर त्याप्रमाणे SURPRISE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

10. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या नागरिकांचा आदर करा. – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

11. 1857 च्या उठावाचे प्रमुख केंद्र ……… हे होते.

 
 
 
 

12. एक रेल्वे 20m/s या वेगाने प्रवास करत दीड मिनिटात एक 900 मी लांबीचा पुल पार करते तर तिची लांबी किती असेल?

 
 
 
 

13. 1200 ली.पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत आणखी किती ली. पाणी मावेल ?

 
 
 
 

14. दीड दिवसात किती सेकंद असतात ?

 
 
 
 

15. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीची माहिती होते ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 174”

  1. 13 mark mala test lavaychi mam pan te mazyakde phone pay nahi tr dusrykdun pement send krun screen short pathvla tr jmnar nahi ka plz sanga mam

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!