Police Bharti Exam 175

1. संयुक्त वाक्य ओळखा.

 
 
 
 

2. जर ABCDEFGH हे आठ लोक याच क्रमाने एका टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरूध्द दिशेने चर्चा करत बसले असतील व E हा दक्षिणेला बसला असेल तर B कोणत्या स्थानावर असेल ?

 
 
 
 

3. 86² – 44² = ?

 
 
 
 

4. 12 21 123 321 1234 4321 123ab ba321 – या मालिकेत खालीलपैकी कोणता अंक गट योग्य बसेल?

 
 
 
 

5. 1 15 43 85 141 ?

 
 
 
 

6. खाली दिलेल्या उपकरणाचा उपयोग सांगा.
मायक्रोमीटर

 
 
 
 

7. (3⁴ × 3⁵) ÷ (3² × 3⁷) ची किंमत किती?

 
 
 
 

8. एका रांगेत तुमचा क्रमांक डावीकडून सतरावा आणि उजवीकडून बारावा असल्यास त्या रांगेत एकूण व्यक्ती किती ?

 
 
 
 

9. अनिल या टोपण नावाने ओळखले जाणारे कवी कोण ?

 
 
 
 

10. पुस्तके टेबलावर ठेवलेली आहेत. – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

 
 
 
 

11. A:B:C = 1:2:3 आणि A+C = 24 तर A+B = ?

 
 
 
 

12. इस्लाम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?

 
 
 
 

13. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात ?

 
 
 
 

14. एक व्यक्ती ताशी 18 कि.मी. वेगाने घरापासून ऑफिसला सायकलवर जातो आणि ताशी 12 कि.मी वेगाने परत येतो तर त्याचा सरासरी वेग किती ?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

4 thoughts on “Police Bharti Exam 175”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!