Police Bharti Exam 176

1. प्रगल्भ – या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
18 9 13.5 33.75 ?

 
 
 
 

3. बाजारात साबुदाण्याची किंमत 25 % ने वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी सुभाष रावांनी किती टक्के साबुदाणा कमी आणावा ?

 
 
 
 

4. एका गावात 5000 पुरुष तर 3600 स्त्रिया आहेत. गावातील 18% लोक दररोज कामासाठी बाहेरगावी जातात तर त्या गावातील किती लोक कामासाठी बाहेर जात नाही ?

 
 
 
 

5. एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिप्पट असून त्याची परिमिती 480 से.मी.आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

6. सोमवारला गुरुवार म्हटले गुरुवारला रविवार म्हटले रविवारला मंगळवार म्हटले मंगळवारला सोमवार म्हटले तर शासकीय कार्यालयाला सुट्टी केव्हा असेल ?

 
 
 
 

7. दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
उडाला तर ……… बुडाला तर बेडूक

 
 
 
 

8. दादाभाई नौरोजी : रास्त गोफ्तार : : महात्मा गांधी : ?

 
 
 
 

9. वेगळी संख्या ओळखा
47 23 53 19 13 59 33

 
 
 
 

10. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे तर पाकिस्तान या देशाचा राष्ट्रीय खेळ …… हा आहे.

 
 
 
 

11. एका मुलीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली ही मुलगी माझ्या वडिलांच्या भावाची भाची आहे तर त्या मुलीची आई स्वातीच्या वडिलांची कोण ?

 
 
 
 

12. प्रत्यक्ष युद्धक्षेत्राशिवाय इतर ठिकाणी दाखविलेले शौर्य व त्याग यासाठी दिले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे पदक कोणते ?

 
 
 
 

13. खोंड या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे?

 
 
 
 

14. अलंकार ओळखा.
आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी.

 
 
 
 

15. A B C D E G H I M N T K – या मालिकेतील डावीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील सहाव्या अक्षराच्या डावीकडील अक्षर कोणते?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 176”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now