Police Bharti Exam 177

1. मांजरीला कुत्रा म्हटले
कुत्र्याला वाघ म्हटले
वाघाला बकरी म्हटले
बकरीला गाय म्हटले
गाईला मांजर म्हटले
तर यातील सर्वात हिंस्र प्राणी कोणता ?

 
 
 
 

2. खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा
चलाख
मन
सुंदर
गोड

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे वहन होणार नाही ?

 
 
 
 

4. एका पुस्तकाचा 3/8 भाग आणि 27 पाने वाचून झाल्यावर 223 पाने वाचायची राहिली तर पुस्तकाचे एकूण पाने किती असतील?

 
 
 
 

5. रिकाम्या जागी भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रम असलेला गट ओळखा.
_cd_dcd_dcdc_cdcdc

 
 
 
 

6. शिवरायांनी ज्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली तो औरंगजेबाचा … होता

 
 
 
 

7. दिलेल्या संख्यामालिकेत 9 नंतर किती वेळा 19 येतात ?
91119191991919111919991119991191191991

 
 
 
 

8. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

9. अचूक लिहिलेला शब्द निवडा.

 
 
 
 

10. 66 x 1056⁰

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. सोडवा
5 + 1/4 + 1/40 – 1/400 = ?

 
 
 
 

13. 4/9 मध्ये 4/9 किती वेळा मिळवले म्हणजे उत्तर 8 येईल ?

 
 
 
 

14. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते?

 
 
 
 

15. एक जहाज 23 kmph वेगाने संथ पाण्यात प्रवास करते जर प्रवाहाचा वेग 7 kmph असेल तर ते जहाज प्रवाहाच्या विरुद्ध बाजूस 240 km अंतर किती वेळात पार करेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

5 thoughts on “Police Bharti Exam 177”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!